{
	"@metadata": {
		"authors": [
			"Kaustubh",
			"V.narsikar"
		]
	},
	"replacetext": "मजकूरावर पुनर्लेखन करा",
	"replacetext-desc": "एक [[Special:ReplaceText|विशेष पान]] देते ज्याच्यामुळे प्रबंधकांना एखाद्या विकिवरील सर्व पानांमध्ये शोधा व बदला सुविधा वापरता येते",
	"replacetext_docu": "एखाद्या विकितील सर्व डाटा पानांवरील एखादा मजकूर बदलायचा झाल्यास, मजकूराचे दोन्ही तुकडे खाली लिहून 'पुनर्लेखन करा' कळीवर टिचकी द्या. तुम्हाला एक यादी दाखविली जाईल व त्यामधील कुठली पाने बदलायची हे तुम्ही ठरवू शकता. तुमचे नाव त्या पानांच्या इतिहास यादीत दिसेल.",
	"replacetext_originaltext": "मूळ मजकूर",
	"replacetext_replacementtext": "बदलण्यासाठीचा मजकूर",
	"replacetext_choosepagesforedit": "ज्या पानांवर तुम्ही  '$1' ला '$2' ने बदलू इच्छिता ती पाने निवडा:",
	"replacetext_replace": "पुनर्लेखन करा",
	"replacetext_success": "'$1' ला '$2' ने $3 पानांवर बदलले जाईल.",
	"replacetext_noreplacement": "'$1' मजकूर असणारे एकही पान सापडले नाही.",
	"replacetext_warning": "अगोदरच $1 पानांवर '$2' हा बदलण्यासाठीचा मजकूर आहे; जर तुम्ही पुनर्लेखन केले तर तुम्ही केलेले बदल तुम्ही या पानांपासून वेगळे करू शकणार नाही. पुनर्लेखन करायचे का?",
	"replacetext_blankwarning": "बदलण्यासाठीचा मजकूर रिकामा असल्यामुळे ही क्रिया उलटविता येणार नाही; पुढे जायचे का?",
	"replacetext_continue": "चालू ठेवा",
	"replacetext_editsummary": "मजकूर पुनर्लेखन - '$1' ते '$2'"
}
